अनिल पाटील यांची क्षत्रिय मराठा संघटनेच्या प्रवक्तापदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:11 IST2021-07-05T04:11:50+5:302021-07-05T04:11:50+5:30

संघटनेचे जिल्हा प्रमुख अभिजित पाटील यांच्याहस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. ...

Anil Patil elected as spokesperson of Kshatriya Maratha Association | अनिल पाटील यांची क्षत्रिय मराठा संघटनेच्या प्रवक्तापदी निवड

अनिल पाटील यांची क्षत्रिय मराठा संघटनेच्या प्रवक्तापदी निवड

संघटनेचे जिल्हा प्रमुख अभिजित पाटील यांच्याहस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. क्षत्रिय मराठा समाज संघटना सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील गोरगरिबांची सेवा करणे, अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढणे व अडचणीत असलेल्या समाज बांधवांना शैक्षणिक, वैद्यकीय सेवेसाठी तत्परतेने धावून जाणे, यासाठी ही संघटना काम करीत आहे.

अनिल कौतिक पाटील यांची जळगाव जिल्हा क्षत्रिय मराठा संघटनेचे प्रवक्ता प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना क्षत्रिय मराठा संघाचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख अभिजीत पाटील, ॲड. भाऊसाहेब पाटील, ज्ञानेश्वर भोसले, ईश्वर पाटील यावेळी उपस्थित होते.

040721\04jal_6_04072021_12.jpg

अनिल पाटील

Web Title: Anil Patil elected as spokesperson of Kshatriya Maratha Association