शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करत असताना आढळला अन्...; जळगावमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 11:19 IST

जळगावमधील नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील दोन वर्षांच्या पीडित बालिकेच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली की, १२ रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास ...

जळगावमधील नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील दोन वर्षांच्या पीडित बालिकेच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली की, १२ रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांची दोन वर्षांची मुलगी घरी नसल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने शोधाशोध केली असता शेजारील सुभाष महादू महाजन (६०) या इसमाच्या घरातून ओरडण्याचा आवाज आला तेव्हा या महिलेने सुभाष महाजन यांचा दरवाजा ठोठावला असता तो आतून बंद होता. यावेळी मुलीचा आवाज येत असल्याचे ऐकून तिने तिच्या दिरांना व गल्लीतील लोकांना बोलावले असता सुभाष महाजन हा बालिकेशी अश्लील चाळे करत असताना आढळून आला.

गल्लीतील लोकांनी सुभाष महाजन यास ताब्यात घेऊन त्यास पब्लिक मार दिला. यावेळी महाजन यास जोरदार मार लागल्याने त्यास दवाखान्यात दाखल केले. सदर बालिकेची सुटका करून आरोपी सुभाष महाजन यास पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पाचोरा पोलिसात पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून सुभाष महाजन (रा. नगरदेवळा) याच्या विरुद्ध भादंवि ३५४ अ बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा पोस्को ३, ४, ५, ६, ८, ७अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाने पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकुंद परदेशी हे करीत आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळJalgaonजळगाव