शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमित ठाकरे जळगाव दौऱ्यावर; कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2023 13:41 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षाची पूर्णबांधणी करत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव शहरात आगमन होताच अमित ठाकरे यांचे जळगाव जिल्हा मनसेच्या वतीने जेसीबीच्या साहाय्याने तब्बल १५० किलोचा हार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.  ढोल ताशांच्या गजरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर नृत्य करत ठेका धरला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षाची पूर्णबांधणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे हे दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच आल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा जोश आणि उत्साह संचारला आहे. 

अमित ठाकरे यांचे हॉटेल रॉयल पॅलेस येथे पारंपरिक वेशभूषेतील पदाधिकारी महिलांच्या वतीने औक्षण करण्यात येऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान मध्यवर्ती चौकात अमित ठाकरे यांच्या स्वागत समारंभामुळे या ठिकाणच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या वाहतुकीचा खोळंबा पाहायला मिळाला. शालेय विद्यार्थ्यांनी भरलेली एक खाजगी बससुद्धा या स्वागत समारंभामुळे अडकून पडली. तब्बल अर्धा ते पाऊण तासानंतर या ठिकाणची वाहतूक पोलिसांच्या वतीने सुरळीत करण्यात आली.

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेJalgaonजळगाव