शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

अमळनेरला सेनेचे जोडेमार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 8:55 PM

कंगना राणावतचा निषेध : तहसीलदारांना दिले निवेदन

अमळनेर : मुंबई पोलिसांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी कंगना राणावतचा निषेध करत तालुका शिवसेनेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढून कंगनाच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले.अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तूलना पाकव्याप्त काश्मीरशी करून मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावला म्हणून शिवसेनेतर्फे तहसिल कार्यालयावर मोर्चा नेत आवाराबाहेर कंगनाच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.त्यांनंतर तिच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार मिलिंद वाघ व पोलीस निरीक्षक अंबादास मोरे याना देण्यात आले.यावेळी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र पिंगळे, तालुका प्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, युवासेना जिल्हाउपप्रमुख श्रीकांत पाटील, महिला जिल्हा संघटक मनीषा परब, शहर संघटक उज्वला कदम, महेश देशमुख, माजी नगराध्यक्ष सुभाष भांडारकर, नगरसेवक प्रताप शिंपी, जीवन पवार, रामचंद्र परब , देवेंद्र देशमुख, मोहन भोई , रमेश पाटील , शिवकुमार पाटील, कुसुमबाई कुंभार, कमल काटकर, सूनुबाई सोनवणे, अंजुबाई शिंदे, कलाबाई पाटील, माधुरी कुलकर्णी, कमल केले, विमालबाई पाटील आदीसह कार्यकर्ते हजर होते.