शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

अमळनेरात सामाजिक जाणिवेतून झाली स्वच्छतेची धुळवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 14:11 IST

संजय पाटील अमळनेर : शहरातील बहादरपूर रोडवरील माळी वाडा भागातील नागरिकांनी पारंपरिक होळीला तिलांजली देत सोमवारी सकाळी सार्वजनिक शौचालयाची ...

संजय पाटीलअमळनेर : शहरातील बहादरपूर रोडवरील माळी वाडा भागातील नागरिकांनी पारंपरिक होळीला तिलांजली देत सोमवारी सकाळी सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता करीत सामाजिक जाणिवेतून स्वच्छतेची धुळवड केली. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.माळी वाडा परिसरातील महिलांसाठी सार्वजनिक संडास ही एक सीमा वादात अडकलेली वास्तू आहे. प्रभाग १६ व प्रभाग १७ मधील महिलांसाठी त्यांचा वापर होतो. पण येथे नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. नगरपालिकेकडून येणारे सफाई कर्मचारी हे सार्वजनिक शौचालय आमच्या प्रभागात नाही म्हणून स्वच्छतेची जवाबदारी झटकून मोकळे होतात. दोन्ही प्रभागातील नगरसेवकांना नागरिकांनी वारंवार सांगूनही स्वच्छता होत नाही. अशा परिस्थितीत माळी वाडा परिसरातील नागरिकांनी स्वच्छतेची धुळवड केली.या सार्वजनिक संडासचा परिसर श्रमदानातून स्वच्छ केला. रवींद्र ओंकार महाजन, मनोहर महाजन, पांडुरंग महाजन, आबा सुपडू महाजन, आबा नामदेव माळी, राहुल (भुऱ्या) महाजन, डिंगबर महाजन, धनराज महाजन, किरण महाजन, राज महाजन, स्वामी महाजन व परिसरातील नागरिकांनी श्रमदानाची धुळवड करून स्वच्छता केली.

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर