शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अमळनेरला डी. फार्मसी महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 3:26 PM

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय व कॉलेज आॅफ फार्मसी यांच्यातर्फे स्नेहसंमेलन घेण्यात आले.

अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय व कॉलेज आॅफ फार्मसी यांच्यातर्फे स्नेहसंमेलन घेण्यात आले. त्यात महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना कल्याण येथील डॉ.राखी जाधव, जळगाव जनता बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.अंतिम वर्ष डी.फार्मसीत प्रथम येणाऱ्या श्वेता कलानी हिला स्व.मधुसूदन सूरजमल मुंदडे स्मृती पुरस्कार मिळाला. द्वितीय सायमा शेख हिला स्व.किरण रवींद्र बोरसे स्मृती पुरस्कार मिळाला. तृतीय हर्षदा जैन हिला स्व.अमरलाल पंजलमल अंदानी स्मृती पुरस्कार मिळाला.तसेच प्रथम वर्ष डी.फार्मसीत पहिला आलेला विद्यार्थी लोकेश दीपक पाटील यास स्व.डॉ.शिवकुमार जोशी स्मृती पुरस्कार मिळाला. द्वितीय आलेला गौरव मंधान यास अण्णासाहेब शिवाजीराव पाटील पुरस्कार मिळाला. तृतीय आलेला मयूर हिंदुजा यास जितेंद्र मोहनलाल जैन पुरस्कार देण्यात आला.याप्रसंगी खा.शि. मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, कार्योपाध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, फार्मसी कॉलेजचे चेअरमन जितेंद्र जैन, अध्यक्ष अनिल कदम, उपाध्यक्ष माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, सदस्य नीरज अग्रवाल, योगेश मुंदडे, हरी भिका वाणी, कल्याण पाटील, डॉ.बी. एस.पाटील, चिटणीस डॉ.अरुण जैन, प्राचार्य डॉ ज्योती राणे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य रवींद्र्र माळी, दोघी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालयAmalnerअमळनेर