शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘सन’सोबतच ‘रेन’कोटही आता सोबतीला! ‘गर्मीमें ठंड का अहसास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 16:59 IST

मार्च आणि एप्रिल महिन्यात जळगावकर उन्हाच्या दाहकतेने भाजून निघतात. यंदा मात्र निसर्गाने रंग बदलविला आहे.

कुंदन पाटील

जळगाव : ऐन उन्हाळ्यात अनेकांना घरात कोंबलेला रेनकोट बाहेर काढावा लागला आहे. पहाटे थंडी, दुपारी ऊन तर सायंकाळी पासऊ हजेरी लावत असल्याने महिला वर्गाच्या वाहनाच्या डिकीत आता ‘रेन’कोटनेही जागा घेतली आहे.

मार्च आणि एप्रिल महिन्यात जळगावकर उन्हाच्या दाहकतेने भाजून निघतात. यंदा मात्र निसर्गाने रंग बदलविला आहे. वादळ, वारा, गारपिटीसह पावसाने सातत्याने हजेरी लावली.त्यामुळे यंदा तापमानाचा पारा ४२ अंशावर गेलेच नाही. तशातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी कायम ठेवली आहे. शुक्रवारी जोरदार पावसामुळे अनेकांची फजिती झाली. त्यामुळे शनिवारी अनेकांनी घरात ठेवलेला ‘रेनकोट’ पुन्हा बाहेर काढला. त्यात महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.

विक्रेतेही हतबल

उन्हापासून बचावासाठी बाजारात आणलेल्या रुमाल, टोपी, नेटसह अन्य साहित्याला यंदा मागणीच नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या भरवशावर भांडवल अडकवून बसलेल्या अनेक व्यापाऱ्यांसह विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे.

सर्वाधिक पाऊस पारोळ्यात

शुक्रवारी पारोळ्यात सर्वाधिक पाऊस झाला. चाळीसगाव, धरणगाव तालुकावगळता अन्य सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावलेली आहे. पारोळा, जळगाव व अमळनेर तालुक्यात  मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.शुक्रवारी झालेला सरासरी पाऊस मि.मी.मध्येतालुका-        पाऊसजळगाव-२.४भुसावळ-०.५यावल-१.५रावेर-०.१मुक्ताईनगर-०.१अमळनेर-२.२चोपडा-१.८पारोळा-३.९चाळीसगाव-००जामनेर-०.४पाचोरा-०.८भडगाव-०.८धरणगाव-००बादेवड-१.२