शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मक्यापाठोपाठ ज्वारी खरेदी केंद्रही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 22:18 IST

बोदवड येथे शासकीय मका खरेदी बंद करण्यात आली.

ठळक मुद्देबोदवड : रात्री १० वाजता धडकला शासनाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

बोदवड :  बोदवड येथे शासकीय मका खरेदी बंद करण्यात आली.  ती पुन्हा सुरू करावी तसेच नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यावरुन वाद सुरू असतानाच ३० रोजी रात्री १० वाजता शासनाचे एक पत्र धडकले आणि बोदवडचे शासकीय ज्वारी खरेदी केंद्र रातोरात बंद करण्यात आले.

 ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी बंद करण्याचे आदेश सेल परचेस (खरेदी विक्री ) संघाला या पत्रात देण्यात आले होते. यामुळे ज्वारी विक्रीसाठी रांगेत असलेल्या शेतकऱ्यांना ऐनवेळी परत जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. 

तालुक्यात ५९ शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदीसाठी नावे नोंदवली होती. यात फक्त बोदवड तालुक्यातील ३७ शेतकऱ्यांची  ४७६ क्विंटल ज्वारी मोजली गेली आहे तर अजून २२ नोंदणीकृत शेतकरी ज्वारी मोजणीच्या प्रतीक्षेत आहे, 

टॅग्स :JalgaonजळगावBodwadबोदवड