शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या महाविकास आघाडीचे सरकार सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:05 IST

ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या महाविकास आघाडीचे सरकार सोडविणार असल्याचे आश्वासन काँग्रेसच्या जळगाव जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव यांनी दिले.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव यांना निवेदनग्रामरोजगार सेवक त्यांच्या मागण्यांपासून वंचित का आहेत, याचा अभ्यास करणे गरजेचे

पारोळा, जि.जळगाव : ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या महाविकास आघाडीचे सरकार सोडविणार असल्याचे आश्वासन काँग्रेसच्या जळगाव जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव यांनी दिले.पारोळा तालुक्यात महात्मा गांधी पुण्यतिथी पूजनाच्या निमित्ताने थांबल्या असता त्यांना निवेदन देण्यात आले. यावर त्यांनी सांगितले की, मनरेगा कायदा आमच्याच सरकारने तयार केल्यामुळे ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्यावर रोहयो मंत्री यांना प्रत्यक्ष भेटून आणि शिफारस करून मागण्या मंजूर करण्यासाठी महत्वाची भूमिका राहील आणि तुमच्या मागण्या मान्य करायला लावेल.‘महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत शासकीय काम करणारा ग्रामरोजगार सेवक हा शासन आणि ग्रामीण भागातील पात्र जॉब कार्डधारक मजूर यांच्यातील महत्वाचा घटक असून दुवा आहे. ग्रामरोजगार सेवकांच्या गेल्या १२ वर्षांपासून मागण्या प्रलंबित आहेत. फक्त आश्वासानेच पदरात पडलेली आहेत. मागण्यांवर कोणतीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. वास्तविक महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही महाराष्ट्र राज्याची जननी आहे. तरी त्या राज्यातील ग्रामरोजगार सेवक त्यांच्या मागण्यांपासून वंचित का आहेत, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे’, अशी भूमिका या वेळी संघटनेतर्फे मांडण्यात आली.यावेळी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे आणि इतर तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकParolaपारोळा