शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

हतनूर धरणातून आर्वतन सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:16 IST

हतनूर धरणातून पाण्याचे आर्वतन सुटल्याने विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याने नागरिकानां दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देवरणगावकरांना तूर्त दिलासापावसाळा १५ दिवसांपेक्षा अधिक लांबल्यास दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवणार

वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : हतनूर धरणातून पाण्याचे आर्वतन सुटल्याने विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याने नागरिकानां दिलासा मिळणार आहे.गुरुवारी धरणातील मृत साठ्यातून एक हजार क्युसेक पाणि सोडण्यात येवून सलग पाच दिवस दरोरोज एक हजार क्युसेक पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे वरणगावा शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्वपदावर येणार आहे. परिणामी पाण्यासाठी होणाऱ्या भटकंतीपासून नागरिकांना तूर्त दिलासा मिळणार आहे.अखेरचे आर्वतनया मोसमातील हे अखेरचे आर्वतन असल्याने पावसाळा १५ दिवसांपेक्षा अधिक लांबल्यास दुष्काळाच्या तीव्र झळा सोसण्याशिवाय पर्याय उरणार नाही, तर औद्योगिक क्षेत्रावरही याचा परिणाम जाणवणार आहे.भुसावळ पालिकेचा बंधारा कोरडा पडला आहे. हेच पाणी बंधाºयात पोहचण्यासाठी अजून दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ