शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

धोबी समाज सभागृहासाठी सर्वस्तरीय पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:17 IST

परिट (धोबी) समाज सभागृहाचे काम सुरू होत असताना सुसज्ज काम पूर्णत्वास येण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सर्वस्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार येथे समाजाच्या चिंतन बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्देएरंडोल येथे निर्धार समाजाची चिंतन बैठकनूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

एरंडोल, जि.जळगाव : येथे परिट (धोबी) समाज सभागृहाचे काम सुरू होत असताना सुसज्ज काम पूर्णत्वास येण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सर्वस्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार येथे समाजाच्या चिंतन बैठकीत करण्यात आला. धोबी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र निंबाळकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.एरंडोल तालुका परिट (धोबी) समाज हॉलसाठी स्थानिक विकास कार्यक्रमातून तत्कालीन आमदार डॉ.सतीश पाटील यांनी निधी दिला आहे. त्याचे काम सुरू असताना हॉलपुढे डोम संरक्षक भिंत व पेव्हर ब्लॉक असे विविध कामे होण्यासाठी खासदार उन्मेष पाटील, आमदार स्मिता वाघ तसेच चंदूलाल पाटील व स्थानिक पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून वर्षभरात काम पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला.नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कारएरंडोल परिट (धोबी) समाज तालुकाध्यक्षपदी श्याम बाबूलाल जाधव, शहराध्यक्ष म्हणून चेतन महाले आणि एरंडोल परिट (धोबी) समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष योगेश वाघ, उपाध्यक्ष प्रदीप सूर्यवंशी, नितीन तेलंगे, आबा महाले, समाधान शिरसाळे, अजय महाले, अमोल शिरसाळे या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार विवेक ठाकरे व समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र बाबूलाल निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

टॅग्स :SocialसामाजिकErandolएरंडोल