शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मनसेचे सर्व १२ नगसेवक खाविआकडून लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 20:51 IST

मनसेचे सर्व १२ नगरसेवक हे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्त्वाखाली मनपाची निवडणूक लढणार आहेत, अशी माहिती खुद्द महापौर तथा मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देमहापौर ललित कोल्हे यांनी दिली माहितीजळगावात खान्देश विकास आघाडीची ताकद वाढलीमाजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्त्वावर ठेवला विश्वास

जळगाव : महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे सर्व १२ नगरसेवक हे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्त्वाखाली मनपाची निवडणूक लढणार आहेत, अशी माहिती खुद्द महापौर तथा मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, यामुळे खान्देश विकास आघाडीची ताकद वाढणार आहे.२०१३ मध्ये मनपाची निवडणूक झाली. त्यावेळी ललित कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेने निवडणूक लढली होती. जोरदार मुसंडी मारत मनसेचे १२ नगरसेवक निवडून आले होते.सुरेशदादा यांच्या झेंड्याखालीच निवडणूक लढणार- ललित कोल्हेसुरेशदादा यांच्या ७, शिवाजीनगर या निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आम्ही २०१३ मध्ये मनसेच्या तिकिटावर निवडून आलो. गेल्या चार वर्षांपूर्वीच मी मनसेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या मनसेच्या कोणत्याही पदावर नाही. आम्ही सर्व १२ नगसेवक आता सुरेशदादा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :MNSमनसेJalgaonजळगाव