शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या स्मृत्यर्थ वातानुकूलित शवपेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 18:04 IST

मोठ्या बहिणींच्या स्मृतिप्रीत्यर्थ लहान बहिणीने जुवार्डी ग्रामपंचायतीला भेट दिलेल्या वातानुकूलित शवपेटीचे जुवार्डी, ता.भडगाव येथे लोकार्पण करण्यात आले.

ठळक मुद्देजुवार्डी येथे स्तुत्य उपक्रमलहान बहिणीचा आदर्श

गुढे, ता.भडगाव, जि.जळगाव : मोठ्या बहिणींच्या स्मृतिप्रीत्यर्थ लहान बहिणीने जुवार्डी ग्रामपंचायतीला भेट दिलेल्या वातानुकूलित शवपेटीचे जुवार्डी, ता.भडगाव येथे लोकार्पण करण्यात आले.जुवार्डी येथील अर्चना पाटील यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले होते. अर्चनाच्या लहान बहिणी प्रतिभा जगताप रा.पुणे व सुचित्रा दरेकर रा.श्रीगोंदा, अहमदनगर यांनी जुवार्डी गावासाठी वातानुकूलित शवपेटीची गरज असल्याचे ओळखले. यामुळे मोठ्या बहिणीच्या स्मरणार्थ उत्तर कार्याच्या दिवशी जुवार्डी गावाला शवपेटी घेऊन देण्याचा संकल्प केला होता.कोणत्याही प्रसंगात एखाद्याचा मृत्यू झाला आणि त्याचे नातेवाईक लांबचा प्रवास करून येईपर्यंत बराच कालावधी उलटतो अशावेळी शवपेटी गरजेची असते. प्रतिभा जगताप व सुचित्रा दरेकर यांना मोठ्या बहिणीच्या अंत्यविधीसाठी पुणे व अहमदनगरहून प्रवास करून यावे लागले व वातानुकूलित शवपेटीमुळे अर्चनाचा मृतदेह जास्त काळ सुरक्षित राहण्यासाठी मदत झाली होती. त्यावेळेला जुवार्डी गावासाठी वातानुकूलित शवपेटीची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. जुवार्डी गावात शवपेटी नसल्यामुळे बाहेरगावहून शवपेटी मागवावी लागत असे. काही वेळेला शवपेटी उपलब्ध होत नाही. ही गरज ओळखून शवपेटी भेट दिली. याबद्दल ग्रामस्थांनी प्रतिभा जगताप व सुचित्रा दरेकर ह्यांचे आभार मानले.यावेळी राजेंद्र पाटील, माजी सरपंच व्ही.एस.पाटील, चाळीसगावचे भास्कर पाटील, अरुण निंब पाटील, विजय पाटील, धर्मराज पाटील, आजाबराव परशराम पाटील, रामा किसन पाटील, धामणगाव येथील निकम, नाचनवेल, ता.कन्नड येथील जि.प.सदस्य गणेश पाटील, ग्रामसेवक मुकेश चौधरी, ग्रापलिपिक रावासाहेब पाटील, भूषण पाटील, ग्रा.पं. सदस्य दादा मोरे, चंद्रशेखर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकBhadgaon भडगाव