शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वकीलाच्या बंद घरात अग्नितांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 13:18 IST

महाबळ चौकातील मानस प्लाझा मध्ये तिसºया मजल्यावर अ‍ॅड. सरोज दिलीप लाठी यांच्या बंद घराला शनिवारी सकाळी ९ वाजता अचानक आग लागली. त्यामुळे मोठा अग्नितांडव निर्माण झाल्याने नागरिक भयभीत झाले होते.अवघ्या दहा मिनिटात अग्निशमन बंब पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले. इमारतीवर असलेल्या मोबाईल अन्यथा टॉवरपर्यंत आग पोहचून मोठी दुर्घटना घडली असती.

ठळक मुद्दे महाबळमधील घटना  इमारतीवरील मोबाईल टॉवर सुरक्षित लाखो रुपयांचे नुकसान

जळगाव :  महाबळ चौकातील मानस प्लाझा मध्ये तिसºया मजल्यावर अ‍ॅड. सरोज दिलीप लाठी यांच्या बंद घराला शनिवारी सकाळी ९ वाजता अचानक आग लागली. त्यामुळे मोठा अग्नितांडव निर्माण झाल्याने नागरिक भयभीत झाले होते.अवघ्या दहा मिनिटात अग्निशमन बंब पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले. इमारतीवर असलेल्या मोबाईल अन्यथा टॉवरपर्यंत आग पोहचून मोठी दुर्घटना घडली असती.  दरम्यान, या आगीत घरातील टीव्ही, एसी, पंखे या इलेक्ट्रॉनिक वस्तूसह लाकडी कपाट, गाद्या व कपडे जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके आगीच कारण कळू शकलेले नाही, मात्र शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महावितरणमधील सेवानिवृत्त अधिकारी दिलीप लाठी हे त्यांची पत्नी अ‍ॅड. सरोज लाठी व मुलासह या इमारतीत वास्तव्यास आहे. अ‍ॅड. सरोज लाठी या जळगाव न्यायालयात काम करतात.मुलगा विकास सोबत राहतो तर दुसरा मुलगा विपुल नोकरीनिमित्ताने हा नाशिकला राहतो. अ‍ॅड लाठी या पतीसोबत तीन ते चार दिवसांपूर्वी नाशिकला गेलेल्या आहेत. त्यामुळे घर बंद होते.  आगीची माहिती मिळताच अवघ्या सहाच मिनिटात अग्निशमन बंबासह अग्निशमन अधिकारी शशीकांत बारी,  रोहीदास चौधरी, अश्वजीत घरडे, प्रकाश चव्हाण, प्रदीप धनगर यांनी घटनास्थळ गाठले. आगीचे  स्वरुप पाहताच कर्मचाºयांनी घराचे कुलुप तोडून मागच्या बाजूने पाण्याचा मारा केला. काही वेळातच आग नियंत्रणात आणली.अ‍ॅड. लाठी यांच्या घराच्या वर मोबाईलचा टॉवर आहे. आगीमुळे घराच्या छताची पीओपीही नष्ट होवून लोखंडी गज उघडे पडले. जर वेळीच अग्निशमन बंब पोहचला नसता, तर टॉवर पर्यंत आग पोहचून टॉवरही जळाला असता, पूर्ण बिल्डींगला आग लागून दुर्घटना घडली असती.  रहिवाशांनी गांभीर्य ओळखत तत्काळ सिलेंडर हलविल्यानेही अनर्थ टळला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव