शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

अंजली दमानियांविरुद्ध मुक्ताईनगरात दुसरा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 13:01 IST

एकनाथराव खडसे यांनी दिली फिर्याद

ठळक मुद्दे इतर पाच जणांचाही समावेश मुक्ताईनगर पोलिसात न्यायालयाचे आदेश सादर

मुक्ताईनगर, जि. जळगाव : बनावट दस्तावेज तयार करून कट रचणे, दस्तावेज चोरी व फसवणूक प्रकरणी अंजली दमानिया यांच्यासह सहा जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी स्वत: बुधवारी सकाळी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत महिन्याभरापूर्वी मुक्ताईनगर पोलिसांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार देऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने खडसे यांनी कोर्टात धाव घेतली होती. मंगळवारी मुक्ताईनगर न्यायालयात याबाबत तीन तास युक्तिवाद झाला. यावर न्यायालयाने २४ तासाच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यावर स्वत: खडसे यांनी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता मुक्ताईनगर पोलिसात न्यायालयाचे आदेश सादर केला. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहेगुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अंजली दमानिया मुंबई, रोशनी राऊत मुंबई, गजानन मालपुरे, जळगाव, सुभाष परशुराम कुºहाटे मुंबई, सदाशिव व्यंकट सुब्रमन्यम मुंबई, चारमेन फनर्स मुंबई या सहा जणांचा समावेश आहे.यापूर्वी खडसे यांनी अंजली दमानिया यांच्याविरुद्ध १९ एप्रिल रोजी कट रचल्याच्या वक्तव्यावरुन गुन्हा दाखल केला होता.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव