शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात व हिमाचल प्रदेशातील विजयानंतर जळगाव जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 17:41 IST

गुजरात व हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांच्या निकालात भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या यशानंतर चोपड्यासह जळगाव जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

ठळक मुद्देभाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला आनंद व्यक्तभाजपा कार्यकर्त्यांनी एकमेकांना भरविले पेढेमहापुरुषांच्या पुतळ्यांना केले अभिवादन

आॅनलाईन लोकमतचोपडा , दि.१८ : गुजरात व हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांच्या निकालात भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या यशानंतर चोपड्यासह जळगाव जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.चोपड्याचे शहराध्यक्ष नरेंद्र्र पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर कार्यकर्ते वाजत गाजत, घोषणा देत गेले. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते तिलक शहा, जिल्हा उपाध्यक्ष ताराबाई पाटील, कमलबाई चौधरी, सूतगिरणी रंजना नेवे, नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, महिला आघाडी शहराध्यक्षा ललिता सोनगिरे, सरचिटणीस नितीन माळी, दीपक बाविस्कर, डॉ.नरेंद्र अग्रवाल, भाजयुमो शहराध्यक्ष तुषार पाठक, ओबीसी सेल अध्यक्ष डॉ.आशिष पाटील, मुख्यमंत्री मित्र प्रकाश पाटील, दिलीप पाटील, प्रकाश पाटील, सुनील सोनगीरे, पंकज पाटील, सुरेश चौधरी, प्रकाश पाटील, गोपाल पाटील, भुषण महाजन, हेमंत जोहरी, कैलास पाटील, विक्की अहिरे, योगेश बडगुजर, विजय पाटील, विशाल पाटील, विशाल भोई, यश शर्मा, वर्षा धनगर, अनिता महाजन, रवींद्र मराठे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जळगावात आमदार सुरेश भोळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुजरात व हिमाचलप्रदेशातील विजयाचा जल्लोष केला.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडा