व्यापारी बांधवांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरात लहान-मोठे एकही दुकान सुरू राहणार नाही, असा ठराव या बैठकीत करण्यात आला.
पारोळ्यानंतर आता चोपड्यातही आठवड्यातून एक दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:28 IST