शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तन ऐकून गावात थांबलेल्या वृद्धाने रेल्वेखाली दिले झोकून

By विजय.सैतवाल | Updated: April 15, 2024 23:39 IST

शिरसोली ते दापोरा दरम्यान आत्महत्या : मुलाला एकटेच घरी पाठवले

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : रात्री गावात कीर्तनासाठी गेलेल्या मधूकर बाबूराव पाटील (७२, रा. शिरसोली प्र.न. ह. मु. जळगाव) यांनी धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिरसोली ते दापोरा दरम्यान असलेल्या दोन पुलाजवळ उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मूळचे शिरसोली येथील मधूकर पाटील हे सेट्रींग काम करायचे. ते वर्षभरापूर्वी जळगाव येथे मुलासह राहायला आले. शिरसोली येथे सप्ताह असल्याने मुलासह ते कीर्तन ऐकण्यासाठी गेले होते. कीर्तन संपल्यानंतर ते मुलासोबत घरी न जाता त्यांनी गावात राहत असलेल्या त्यांच्या साडूभाऊकडे राहतो असे सांगितले. त्यामुळे त्यांचा मुलगा हा एकटाच घरी निघून गेला.

सोमवारी सकाळी ७ वाजेदरम्यान त्यांनी शिरसोली ते दापोरा दरम्यान मधूकर पाटील यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. रेल्वे ट्रॅकमन राकेश महतो यांनी घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोहेकॉ अनिल फेगडे, धनराज चौधरी यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला.  

शोध घेत असताना दिसला मृतदेहसकाळच्या सुमारास मधुकर पाटील हे घरातून निघून गेल्यामुळे त्यांचा गावात शोध घेतला जात होता. यावेळी त्यांच्या साडूच्या मुलाला शिरसोली ते दापोरा दरम्यान अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्याने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मुरलीधर पाटील हे मृतावस्थेत आढळले. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव