शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिख बांधवांनी बुजले स्वखर्चाने खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 23:19 IST

शहरातील अत्यंत दयनीय स्थिती झालेल्या खड्डेमय रस्त्यासंदर्भात वारंवार निवेदन, आंदोलन करूनसुद्धा काही उपयोग होत नाही या वादात न पडता, गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिख बांधवांनी स्वत: पुढाकार घेत स्वखर्चाने शहरातील मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविले.

ठळक मुद्देभुसावळ पालिका प्रशासनाला चपराकपालिका प्रशासनाला अप्रत्यक्ष चपराक

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : शहरातील अत्यंत दयनीय स्थिती झालेल्या खड्डेमय रस्त्यासंदर्भात वारंवार निवेदन, आंदोलन करूनसुद्धा काही उपयोग होत नाही या वादात न पडता, गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिख बांधवांनी स्वत: पुढाकार घेत स्वखर्चाने शहरातील मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविले. यामुळे पालिका प्रशासनाला अप्रत्यक्ष चपराक मिळाली आहे.शहरात जळगाव रोड, यावल रोड, वरणगाव रोड, जामनेर रोडसह सर्वच प्रवेश मार्गावरील रस्त्यांची अत्यंत दैनावस्था झाली आहे. काही ठिकाणी तर दीड फूट खोल तर चार फूट लांब अशा पद्धतीचे रस्ते आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यावर चालणेदेखील कठीण झाले आहे. या परिस्थितीमध्ये नागरिकांची हाडे खिळखिळी झालेली आहे. पाठीचे आजार जडले आहे. शहरातील खड्डे बुजवावे याकरिता विविध प्रभागातील नागरिकांनी पालिका प्रशासनावर मोर्चे आणले, निवेदन दिले. विनंती केली. परंतु काही उपयोग झाला नाही. यात मात्र वेळ वाया गेला.या वादात न पडता शिख बांधवांतर्फे गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर ज्या मार्गावरून मिरवणूक काढण्यात येते तेथे मिरवणुकीत व्यत्यय नको म्हणून शिख समाजबांधवांनी स्वत: पुढाकार घेत श्रमदान केले. जळगाव रोडवरील गुरुद्वारापासून गरुड प्लॉट, हंबर्डीकर चौक, स्टेशन रोड, बाजारपेठ चौक, वाल्मीक नगर तसेच एचडी फिल्म एचडीएफसी बँकेच्या वळणावरील अनेक खड्डे श्रमदान स्वखर्चाने बुजले.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ