शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day : चाळीसगाव येथील बेलगंगा साखर कारखान्यावर १० वर्षानंतर ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 13:32 IST

चाळीसगाव, जि. जळगाव : प्रदीर्घ कालखंडानंतर बेलगंगा सह. साखर कारखाना परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले.गेल्या दहा वषार्पासून कारखान्याला कुलूप होते. सद्यस्थिती कारखाना ट्रायल सिझनसाठी सज्ज होत असून रोलसह गव्हाणी पूजनही झाले आहे. नुकतेच ऊसतोड मजुरांना चार कोटी रुपये देखील वाटण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच कारखान्यातून गाळप होण्याच्या आशा पल्लवित ...

चाळीसगाव, जि. जळगाव : प्रदीर्घ कालखंडानंतर बेलगंगा सह. साखर कारखाना परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले.गेल्या दहा वषार्पासून कारखान्याला कुलूप होते. सद्यस्थिती कारखाना ट्रायल सिझनसाठी सज्ज होत असून रोलसह गव्हाणी पूजनही झाले आहे. नुकतेच ऊसतोड मजुरांना चार कोटी रुपये देखील वाटण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच कारखान्यातून गाळप होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.बुधवारी कारखाना स्थळावर चित्रसेन पाटील यांच्याहस्ते ध्वजपूजन तर ध्वजारोहण उद्योगपती प्रविण पटेल यांच्याहस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व सहकार महर्षि रामराव जिभाऊ पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन मोनिका पाटील, नितू शुक्ला, नगरसेविका योगिनी ब्राम्हकार यांच्या हस्ते झाले. यावेळी अंबाजी गृपचे दिलीप रामराव चौधरी, उद्योगपती प्रेमचंद खिंवसरा, अजय शुक्ला, शरद मोराणकर, डॉ. अभिजीत पाटील, रविंद्र केदारसिंग पाटील, राजेंद्र धामणे, नीलेश निकम, विनायक वाघ, अशोक ब्राम्हणकार, किरण देशमुख, सुशिल जैन, एकनाथ चौधरी, नीलेश वाणी यांच्यासह कामगार, अधिकारी वृंद देखील उपस्थित होते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसJalgaonजळगाव