शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोटात चाकू खुपसून प्रौढाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 19:40 IST

खुनाबाबत संशय : तपासातच उलगडणार रहस्य

जळगाव : पोटात चाकू खुपसल्याने गंभीर दुखापत होऊन लक्ष्मण महादू पाटील (५५,रा.खेडी बु.) या प्रौढाचा मृत्यू झाला असून ही घटना खून आहे की पाटील यांनीच स्वत: च्या हाताने पोटात चाकू खुपसला आहे, याबाबत पोलीसही संभ्रमात आहेत. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात गंभीर दुखापतीमुळे मृत्यू म्हटले असून नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. ही घटना १ जानेवारी रोजी रात्री घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण पाटील हे अविवाहित होते. उधना, सुरत येथे ते वास्तव्याला होते. दोन महिन्यापासून ते खेडीत आले होते. पुतण्या ज्ञानेश्वर अशोक पाटील यांच्याकडे ते वास्तव्याला होते. भाजीपाला विक्री करायचे. शुक्रवारी ते मद्याच्या नशेत होते. दारु पिण्यासाठी त्यांनी कुटुंबाकडे पैसे मागितले, त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर पोटात चाकू मारल्याची घटना घडली. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यिकीय अधिकारी डॉ.रेणुका भंगाळे यांनी त्यास मृत घोषीत केले.या घटनेबाबत गुंतागुंत निर्माण झाल्याने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसीचे निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन नेमका चाकू कोणी मारला याची चौकशी करुन शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांकडूनही माहिती घेतली. पुतण्या, त्याची पत्नी व इतरांचे जबाब घेण्याचे काम शनिवारी सुरु होते. घटना नेमकी काय आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. उपनिरीक्षक विशाल वाठोरे व सचिन मुंडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव