शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एनआरएमयू तथा इतर युनियनमधील पदाधिकाऱ्यांचा सीआरएमएस संघटनेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 14:50 IST

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ सीआरएमएसच्या जनरल शाखेची विशेष सभा २० आॅगस्ट रोजी झाली.

ठळक मुद्देभुसावळ येथे झाला सोहळाविविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

भुसावळ, जि.जळगाव : सेंट्रल रेल्वे मजदूर संघ सीआरएमएसच्या जनरल शाखेची विशेष सभा २० आॅगस्ट रोजी झाली. या सभेत मंडळ अध्यक्ष व्ही.के.समाधिया, मंडळ सचिव एस.बी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एनआरएमयू तथा इतर युनियनमधील पदाधिकाºयांनी सीआरएमएसमध्ये जाहीर प्रवेश केला.यामध्ये मुख्यत: अलका चौधरी नर्सिग मेट्रॉन, रामजी चिफ फार्मासिस्ट, कुंजबिहारी सी.एन.एस, उज्ज्वल करोसिया, जयदेव एच.आय. तथा अन्य सदस्यांना पुष्पहार, टोपी, कार्ड, पेन व डायरी देऊन स्वागत करण्यात आले.व्ही.के.समाधिया, एस.बी.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन सीआरएमएसमध्ये औपचारिक जाहीर प्रवेश करण्यात आला.याप्रसंगी समाधिया, एम.एस.बी.पाटील, कुंदलता धुळ, अलका चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रवेश कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखा सचिव दीपक शर्मा, शाखाध्यक्ष पी.के.गुप्ता, मंडळ संघटक रायकवार यांनी नियोजन केले. यावेळी ए.के.तिवारी, रईसा बानो, ए.जी.सोनवणे, किरण बढे, ए.के.सिंह, सत्यमेव सिंह, नंदकिशोर, कुणाल निकम, सुभान गवळी, मुकेश यादव, सुरेश जैसवाल व जनरल शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ