शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना प्रशासकीय दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 21:03 IST

गृह विभागाने राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी काढले. त्यात जळगाव जिल्ह्यातील पाच पोलीस निरीक्षकांना जिल्ह्याबाहेर जावे लागले. तर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना प्रशासकीय कारणास्तव एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना एक वर्ष मुदतवाढजिल्ह्यातून पाच अधिकाºयांची बदलीपरजिल्ह्यातून केवळ एकच पोलीस अधिकारी येणार

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२५ - गृह विभागाने राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी काढले. त्यात जळगाव जिल्ह्यातील पाच पोलीस निरीक्षकांना जिल्ह्याबाहेर जावे लागले. तर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना प्रशासकीय कारणास्तव एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी हे आदेश काढले. जळगावचे आदिनाथ बुधवंत यांची अमरावती ग्रामीण तसेच पाचोऱ्याचे श्याम सोमवंशी यांची नंदुरबार, जळगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रदीप ठाकुर यांची बुलढाणा तर वसंत मधुकर मोरे यांची अकोला, जळगाव येथील अनिल देशमुख यांची विनंती बदलीनुसार नवी मुंबई येथे बदली झाली आहे़दरम्यान, नंदुरबार येथील पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची जळगाव येथे बदली करण्यात आली आहे़ त्यामुळे सध्या जळगावात बाहेर जिल्ह्यातून एकच अधिकरी येणार आहे़

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस