शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कराडी येथे कनेक्टीव्हीटीसाठी प्रशासन छतावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 20:14 IST

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत पारोळा तालुक्यातील कराडी व यावल तालुक्यातील हिंगोणा गावातून कर्जमुक्तीच्या प्रमाणपत्राचे सोमवारी वितरण करण्यात आले. मात्र कराडी गावात कनेक्टीव्हीटीसाठी प्रशासनाला चक्क तीन ठिकाणी सर्व साहित्य घेऊन फिरावे लागले.

ठळक मुद्देप्रशासनाची कसरततीन तासांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीची यादी

पारोळा/यावल (जि.जळगाव) : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत पारोळा तालुक्यातील कराडी व यावल तालुक्यातील हिंगोणा गावातून कर्जमुक्तीच्या प्रमाणपत्राचे सोमवारी वितरण करण्यात आले. मात्र कराडी गावात कनेक्टीव्हीटीसाठी प्रशासनाला चक्क तीन ठिकाणी सर्व साहित्य घेऊन फिरावे लागले. कनेक्टीव्हीटीसाठी चक्क छतावर जावे लागले. त्यामुळे तब्बल तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळाले. तर हिंगोणा येथे १२० शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली.सोमवारी कराडी या गावात प्रशासनाने तयारी पूर्ण केली होती. पण इंटरनेटची कनेक्टीव्हीटी (रेंज) नसल्याने तयारी केलेल्या प्रशासनाची फसगत झाली.कनेक्टीव्हीटीसाठी चार ठिकाणेसुरवातीला कराडी ग्रामपंचायतीत यादी वाचन करण्यात आले. नंतर आॅनलाईन प्रकियासाठी कनेक्टीव्हीटी नसल्याने स्वस्थ धान्य दुकानात साहित्य हलवण्यात आले. त्यानंतर सुदाम मराठे यांच्या घरी आले. तरीदेखील कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने शेवटी राजेंद्र भगवान पाटील यांच्या घरी साहित्य घेऊन गेले. त्या ठिकाणी कनेक्टीव्हीटी मिळाल्यानंतर देवचंद नामदेव वानखेडे यांचे आॅनलाईन काम करण्यात आले. त्यानंतर आज दिवसभरात फक्त १० लाभार्र्थींची प्रकिया पूर्ण झाली. विशेष म्हणजे कनेक्टीव्हीटीसाठी घराच्या छतावर जावे लागत होते. सकाळी साडेदहापासून प्रशासन संगणक, प्रिंटर घेऊन फिरत होते. तीन तासानंतर चौथ्या ठिकाणी कनेक्टीव्हीटी आल्यानंतर प्रशासनाच्या जिवात जीव आला व त्यानंतर आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण करून कर्जमाफीचा नाहरकत दाखल देण्यात आले.हिंगोणा गावात १२० शेतकºयांची कर्जमाफीकर्जमुक्ती अंतर्गत आधार प्रमाणिकरण करण्याची अंमलबजावणी होण्यासाठी हिंगोणा गावाची निवड करण्यात आली होती. केलेली असून संस्थेचे एकूण सभासद संख्या १३५४ इतकी आहे. त्यापैकी ३३४ सभासद हे संस्थेचे कर्जदार सभासद आहेत.त्यापैकी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत निश्चित केलेल्या मुदतीत १३८ सभासद थकबाकिदार असून त्यांचे मुद्दल रुपये ७८.२३ लाख व व्याज रुपये १९.२८ लाख असे एकूण रुपये ९७.५१ लाख रक्कम कर्ज माफीस पात्र आहे. प्रत्यक्षात १२० शेतकºयांची कर्जमाफीसाठी यादी प्राप्त असून त्यांचे ८२ लाख ७५ हजाराचे कर्ज माफ झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीParolaपारोळा