शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या तत्कालिन अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर डंपर नेणाºयाला साडेपाच वर्षे कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 16:41 IST

वाळूचोरी करताना अडविलेले डंपर अपर जिल्हाधिकाºयांच्या अंगावर नेण्याच्या प्रकरणात डंपरचालक तुळशीराम अशोक कोळी (वय ३२, रा.अट्रावल, ता.यावल ह.मु.साकेगाव, ता.भुसावळ) याला न्यायालयाने सोमवारी वेगवेगळ्या कलमाखाली साडेपाच वर्ष कैदेची शिक्षा व ९ हजारांचा दंड केला.

ठळक मुद्देजळगाव जिल्हा न्यायालयाचा निकालवाळूचोरी करताना पकडले होते डंपरसाडेपाच वर्ष कैद व ९ हजारांचा केला दंड

जळगाव : वाळूचोरी करताना अडविलेले डंपर अपर जिल्हाधिकाºयांच्या अंगावर नेण्याच्या प्रकरणात डंपरचालक तुळशीराम अशोक कोळी (वय ३२, रा.अट्रावल, ता.यावल ह.मु.साकेगाव, ता.भुसावळ) याला न्यायालयाने सोमवारी वेगवेगळ्या कलमाखाली साडेपाच वर्ष कैदेची शिक्षा व ९ हजारांचा दंड केला.तत्कालिन अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, तलाठी पुंडलिक मोहन सोनार व अन्य महसूलच्या अधिकाºयांचे पथक १४ जुलै २०१५ रोजी गस्तीवर असताना खेडी येथील नदीपात्रात वाळूचोरी करणारे डंपर अडविले होते.यावेळी चालकाने जागेवरच वाळू टाकून डंपर पथकाच्या अंगावर नेऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी तलाठी पुंडलिक सोनार यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस स्टेशनला कलम ३०७, ३५३ व ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.सरकारतर्फे अ‍ॅड.वैशाली महाजन यांनी काम पाहिले. शिक्षेचे प्रमाण वाढावे यासाठी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी तपासाधिकारी, पैरवी अधिकारी राजेंद्र सैंदाणे व पंचांना वेळोवेळी मार्गदर्शन केले होते.

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगाव