शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता सलमान खान यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 16:52 IST

अमळनेरात वाल्मिकी मेहतर समाजाने लेखी निवेदनाद्वारे केली मागणी

ठळक मुद्देअभिनेत्री शिल्पा शेट्टी व सलमान खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीकथीत वक्तव्याबद्दल दोघांचे पोस्टर जाळून केला निषेधप्रातांधिकाºयांनी केले शांततेचे आवाहन

आॅनलाईन लोकमतअमळनेर, दि.२२ : अभिनेत्री शिल्पा शेट्टीअभिनेता सलमान खान यांनी एका टीव्ही चॅनलवर मेहतर समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी या दोघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे लेखी निवेदन अमळनेर येथील वाल्मिकी मेहतर समाजाने प्रांताधिकारी संजय गायकवाड व पोलीस निरीक्षक विकास वाघ यांना शुक्रवारी दिले.एका टी.व्ही.चॅनल वर अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता सलमान खान यांनी मेहतर समाजाबद्दल कथित वक्तव्य केले होते. याचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध होत आहे. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता अमळनेर तहसील कार्यालय सुमारे ३०० पेक्षा जास्त वाल्मिकी मेहतर समाजाच्या तरुणांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी वाल्मिकी मेहतर समाजाच्यातर्फे अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता सलमान खान यांचे पोस्टर जाळण्यात आले. यावेळी नगरसेवक संतोष लोहेरे, अनिल बेंडवाल, राम कलोसे, राजू जाधव, राजू चंडोले, रवी घोगले, बलराम हटवाल, दीपक चावरीया, किसन कलोसे, शेखर पवार, पप्पू लोहेरे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेर