शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत वीज वापरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 22:49 IST

भुसावळ येथे रेल्वे प्रशासनाचे पाऊल : २० दुकानदार व शंभरावर झोपडपट्ट्यांचा वीजपुरवठा केला खंडित

भुसावळ, जि.जळगाव : येथे रेल्वे हद्दीतील चाळीस बंगला, लिंपस क्लबपासून आरपीडी रोड यादरम्यान अनधिकृतरित्या रेल्वेची वीज वापरणारे २० दुकानदार आणि शंभरापेक्षा जास्त झोपडपट्ट्यातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सदर कारवाई रेल्वेचा वीज विभाग व आरपीएफ यांच्यातर्फे शनिवारी सकाळी दहा ते दुपारी दोनच्या दरम्यान करण्यात आली.रेल्वे प्रशासनाने रेल्वे हद्दीतील जीर्ण क्वार्टर्स व अनधिकृत वीज वापरणाºयांवर धडक मोहीम सुरू केली आहे.रेल्वेतर्फे टप्प्याटप्प्याने अतिक्रमण काढणे, वीज कनेक्शन कट करणे तसेच रेल्वेचे जीर्ण झालेले क्वार्टर्र्स पाडण्यात आलेले आहे. तसेच अनधिकृत वीज वापरमुळे रेल्वेला लाखो रुपयांचा दर महिन्याला फटका बसतो. अनधिकृत वीजपुरवठा खंडित केल्याने आता रेल्वेला वीज बिलाचे नुकसान सोसावे लागणार नाही.रेल्वेचे वरिष्ठाधिकारी हजररेल्वेच्या वीज विभागाचे एसएससी वहीद खान, एसएससी रमेशचंद्र मीना, जेईई युवराज पाटील, रतनसिंग ठाकूर उपस्थित होते.तसेच रेल्वे खलासी, रेल्वे विभागाचे लोको, पोलीस निरीक्षक एस.के.पाठक, सहाय्यक एस. के.तिवारी, एएसआय करणसिंग, महिला कॉन्स्टेबल सुनीता परदेशी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ