शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:31 IST

जागेवरच बजावली पथकाने कारणे दाखवा नोटीस

ठळक मुद्दे नियमभंगशिस्तभंगाची कारवाई होणार

जळगाव : शाळेमध्ये नोकरी करून उर्वरित वेळेत विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी देऊन वरकमाई करणाºया ला़ना़ विद्यालयातील संजय बाबुराव लोहार या शिक्षकास बुधवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्या पथकाने जागेवरच कारणे दाखवा नोटीस बजावली़ शिक्षण हक्क कायद्यातंर्गत खाजगी अनुदानित विद्यालयात शिक्षण देत असताना शाळेतील नोकरीशिवाय अन्य कोणत्याही खासगी क्लासेसमध्ये पार्टटाइमही काम करू नये असा नियम आहे. शिक्षक खाजगी शिकवणी घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी असे शासनाचे आदेश आहे़ त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी महाजन यांच्या पथकाने शहरातील न्यू अभिनव क्लासेसमध्ये तपासणी केली असता लोहार हे शिकवणी घेत असताना आढळून आले़शिस्तभंगाची कारवाई होणारमाध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी त्वरीत विद्यालयाला पत्र जारी केले असून त्यात संजय लोहार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे आदेश दिलेले आहे़ त्यानंतर कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सुचना देखील केल्या आहेत़ दरम्यान शिक्षणाधिकाºयांच्या पथकाकडून अचानक क्लासेसला भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे़ सोबतच नोकरीशिवाय अन्य ठिकाणी शिकवणी घेणाºया शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव