शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला जुगार खेळणा-या १५ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:12 IST

पोलिसांनी केली ५८ हजाराची रोकड हस्तगत

ठळक मुद्देचाळीसगाव शहरात तीन ठिकाणी केली कारवाईअक्षय तृतीयेनिमित्त सुरु होता ठिकठिकाणी जुगार५८ हजार रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि. १९ : चाळीसगाव परिसरात अक्षय तृतीयेनिमित्त सार्वजनिक जागी जुगार खेळणा-यांवर बुधवारी दिवसभर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारुन १५ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५८ हजाराची रोकडही हस्तगत केली.खरजई रोडलगत अमरधाम जवळ चाळीसगाव परिमंडळाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या पथकाने जुगार खेळणा-यावर झडप घातली. संभाजी कोष्टी, एकनाथ सोमवंशी, प्रेमाजी गवळी, योगेश चौधरी, हर्षल पवार, संजय गवळी यांना ताब्यात घेऊन ३९ हजार ११० रुपये, जुगाराचे साहित्य जप्त केले.पाटणादेवी रोड लगत जुगार खेळणा-यांवर शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांनी कारवाई केली. सुनिल चौधरी, राजू भील, राजू झोडगे, मनोहर गवळी यांना जुगार खेळतांना पकडले. त्यांच्याकडून तीन हजार १५० रुपये जप्त केले. धुळे रोड येथेही लक्ष्मण गवळी, अनिल सपके, सुपाजी दाजीअप्पा गवळी यांना जुगार खेळतांना ताब्यात घेण्यात आले. जुगाराचे साहित्य आणि ११ हजार ५८० रुपये हस्तगत केले गेले.ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील चांभार्डी येथे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी गोकुळ नागरे, संतोष मारोतीराव वाघ, सुरेश निंबा पाटील, कारभारी रामराव वाघ, कृष्णा संजय पाटील, सुभाष विठ्ठल पाटील यांना जुगार खेळतांना पकडले. त्यांच्याकडून आठ हजार ७१६ रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव