शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

आरोपी सुमित जोशीचे वाहन केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:41 IST

चांदणे खून प्रकरण : पोलिसांचा तपास ‘जैसे थे’, कुटुंबियांना न्यायाची प्रतीक्षा

पहूर, ता. जामनेर : वाकडी येथील ग्रा.पं.सदस्य विनोद चांदणे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुमित जोशी यांचे चारचाकी वाहन जप्त केले आहे.दरम्यान, खून प्रकरणाात वापरण्यात आलेली चारचाकी जप्त केली असली तरी तिचा मूळ मालक कोण याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत. या खून प्र्रकरणी चांदणे कुटुंबियांकडून शासनाकडे न्यायाची प्रतीक्षा केली जात आहे.विनोद चांदणे यांचा घातपात करण्यासाठी वापरण्यात आलेली चारचाकी पोलिसांनी आरोपी महेंद्र राजपूतच्या घरून यापूर्वी जप्त केली आहे. ही चारचाकी महेंद्रने विकत घेतली असली तरी त्याच्या नावावर ती नाही. त्यामुळे या चारचाकीचा जामनेरातील मुळमालक कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचा तपास पोलीस करीत आहे. पोलिसांच्या तपासाकडे पहूर व परिसरातील लोकांचे लक्ष लागले आहे. आरोपी राजपूत याने जामनेरातून ३० हजार किमंतीची मुंबई पासिंगची जुनी कार विकत घेतली. शेळगावातील दोन जण तसेच प्रदीप व महेंद्र अशा चार जणांनी भागीदारीत ही चारचाकी जामनेर येथून घेतली आहे. पण या चौघांपैकी एकाच्याही नावावर ही चारचाकी नाही. मुळमालकाच्या नावावर ही कार असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. त्यामुळे जामनेरातील कारचा मुळमालक कोण याकडे लक्ष वेधले गेले आहे. याच कारमधून विनोदच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली गेलीे.महेंद्र राजपूतला ला भेटण्यासाठी बोदवड रोडवर जातांना सुमीत जोशी (एम. एच. १९ -सी. एच. ४०००) हे वाहन घेऊन गेला होता. पोलिसांनी हे वाहन शनिवारी ताब्यात घेऊन जप्त केले आहे. आरोपी सुमीत जोशी, प्रदीप परदेशी व योगेश सोनार हे पोलीस कोठडीत असून तपास ‘जैसे थै’ असल्याचे सांगण्यात आले आहे. सोमवारी यांची पोलीस कोठडी संपत असल्याने तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागुन आहे. मुख्य संशयित चंद्रशेखर वाणी, महेंद्र राजपूत नामदार तडवी व विनोद देशमुख हे न्यायालयीन कोठडीत असल्याने तपासातील मुख्य सुत्रधार तपासात निष्पन्न झालेला नाही. सुमीत संशयाच्या भोवऱ्यात असला तरी त्याच्याकडून काहीच माहिती समोर येत नाही. त्यामुळे सोमवारी जर सुमीत व अन्य साथीदारांना न्यायालयीन कोठडी मिळाली तर विनोद चांदणे यांच्या घातपाताचा तपास संपुष्टात येईल. एकणच पोलिसांच्या कार्यपध्दती विषयी संशय असल्याची चर्चा आहे.