शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात; ४ गाड्या एकमेकांवर आदळल्या, कोणालाही दुखापत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 20:00 IST

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला.

CM Eknath Shinde ( Marathi News ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील चार वाहनांना अपघात झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास जळगाव जिल्ह्यात घडली आहे. जळगाव विमानतळावरून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत आयोजित कार्यक्रमाला जात असताना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील चार वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम आज जळगाव जिल्ह्यात आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जात असताना अचानक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. यावेळी पोलिसांच्या एका गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. परंतु अपघातात कोणालाही जखम झालेली नाही.

दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. लाडकी बहीण योजनेबाबतच्या या कार्यक्रमात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी योजनेची माहिती उपस्थितांना देत टीका करणाऱ्या विरोधकांच्या महाविकास आघाडीवरही जोरदार पलटवार केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे