शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर दुरूस्तीसाठी जात असलेल्या दोघांचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 21:34 IST

पोदार शाळेजवळील घटना : दोघांवर जिल्हा रूग्णालयात उपचार

जळगाव- ट्रॅक्टर दुरूस्तीसाठी पुण्याहून आलेल्या मॅकॅनिकला गावाकडे घेऊन जाणाऱ्या तरूणाच्या दुचाकीला सोमवारी सायंकाळी ५़१५ वाजता पोदार शाळेजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली़ अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे़ सचिन विलास महाजन (२५, रा़ जवखेडा, ता़ एरंडोल) व संदीप गोविंद बºहानपूरे (३०) असे जखमी तरूणाचे व मॅकॅनिकचे नाव आहे.सचिन महाजन हा एरंडोल तालुक्यातील जवखेडा येथील रहिवासी आहे़ त्याचे स्वत:चे ट्रॅक्टर असल्यामुळे ते नादुरूस्त झाले होते़ त्यामुळे त्याने ट्रॅक्टरच्या दुरूस्तीसाठी पुणे येथून मॅकॅनिक बोलविले होते़ सोमवारी दुपारी मॅकॅनिक संदीप बºहानपूरे हा पुण्याहून जळगावात आल्यानंतर त्यास सचिन घेण्यासाठी आला होता़ नंतर दोघेही जवखेडा जाण्यासाठी दुचाकीने निघाले़ मात्र, पोदार शाळेजवळील महामार्गावरून जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.अन् हाता-पायाला गंभीर दुखापतअज्ञात वाहनाची धकड एवढी जबर होती की, सचिन याच्या पायाला तर संदीप याच्या हाताला गंभीर दुखापत झाली़ दोघ्यांच्याही हाता-पायातून रक्तस्त्रात होत होता़ नंतर नागरिकांनी घटनास्थळी धावून त्यांना रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले़ त्यानंतर दोघांवर प्राथमिक उपचार करण्यात येऊन अपघाताची माहिती कुटूंबीयांना देण्यात आली़ काही वेळानंतर रूग्णालयात कुटूंबीयांनी सुध्दा रूग्णालयात गर्दी केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव