शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ अपघात : पिता-पुत्र ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 19:48 IST

कारने मोटारसायकलला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिल्याने पिता-पुत्रासह दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला. मृतात रवींद्र नारायण जैतकर (वय ४२) व चार वर्षांचा मुलगा चेतन रवींद्र जैतकर (दोन्ही रा.ऐनपूर, ता.रावेर) यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देकारने मोटारसायकलला धडक दिल्यानंतर घडली दुर्घटनामृतात चार वर्षांच्या बालकाचा समावेश

वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : कारने मोटारसायकलला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिल्याने पिता-पुत्रासह दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला. मृतात रवींद्र नारायण जैतकर (वय ४२) व चार वर्षांचा मुलगा चेतन रवींद्र जैतकर (दोन्ही रा.ऐनपूर, ता.रावेर) यांचा समावेश आहे. भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ राष्ट्रीय मार्गावर दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.पोलीस सूत्रांनुसार, ऐनपूर, ता.रावेर येथील रवींद्र नारायण जैतकर व त्यांचा चार वर्षांचा मुलगा चेतन तसेच प्रभाकर कोळी (रा.सालबर्डी, ता.मुक्ताईनगर) हे मुक्ताईनगरहूून वरणगावकडे मोटारसायकल (क्रमांक एमएच-१९-बीएफ-३६८७) ने येत होते. तेव्हा मागून येणाऱ्या कार (क्रमांक एमएच-३१-सीएन-९९७७) ने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिली. या अपघातात चार वर्षांचा मुलगा चेतन हा जागीच ठार झाला, तर त्याचे वडील रवींद्र जैतकर व प्रभाकर कोळी हे गभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात नेत असताना रवींद्र जैतकर यांचा वाटेत मृत्यू झाला, तर प्रभाकर कोळी यांच्यावर उपचार सुरू आहेत.याबाबत विजय नारायण जैतकर रा.ऐनपूर यांनी फिर्याद दिली. त्यावरून कार चालक रामचंद्र चैतराम सोनवणे याच्याविरोधात मोटार आपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पो.हे.कॉ.मनोहर पाटील करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातBhusawalभुसावळ