शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीचे कारवाईचे फटाके, सहाय्यक बीडिओसह विस्तार अधिकारी जाळ्यात; पाच लाखांची मागितली लाच

By विजय.सैतवाल | Updated: November 14, 2023 22:29 IST

जामनेर तालुक्यातील एका लोकसेवकाच्या विरोधात चौकशी सुरू होती.

जळगाव : चौकशी अहवाल अनुकूल देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक गट विकास अधिकाऱ्यांसह विस्तार अधिकाऱ्याला मंगळवार, १४ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  रंगेहात पकडले.जामनेर तालुक्यातील एका लोकसेवकाच्या विरोधात चौकशी सुरू होती. या चौकशीचा अनुकूल अहवाल देण्यासाठी संबंधितांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात लोकसेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.दिवाळी पाडव्याची सुट्टी असताना देखील सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे (५४) व विस्ताराधिकारी पद्माकर बुधा अहिरे (५३) या जळगाव पंचायत समितीतील दोन्ही अधिकाऱ्यांना पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. पाडव्याची सुट्टी असताना देखील लाच स्वीकारणे अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे.ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, बाळू मराठे सुनील वानखडे, राकेश दुसाने सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, रमेश ठाकूर आदींनी केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBribe Caseलाच प्रकरण