शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

जेल तंत्रज्ञानामुळे होणार रक्तगटाचे अचूक निदान - अधिष्ठाता डॉ.बी.एस.खैरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 13:09 IST

जळगावात शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात कार्यशाळा

ठळक मुद्दे विविध तपासण्या व उपचारातील संभाव्य धोके टळणाररुग्णांना अधिक सुरक्षित रक्ताचा पुरवठा

जळगाव : रक्तगट तपासणीत आता ‘जेल टेक्नॉलॉजी’ हे नवीन तंत्रज्ञान आले असून त्यामुळे रक्तगट तपासणीचे शंभर टक्के अचूक निदान होणार आहे, त्यामुळे विविध तपासण्या व उपचारातील संभाव्य धोके टळणार असल्याचे प्रतिपादन शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.बी.एस.खैरे यांनी केले.शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अंतर्गत रक्तपेढी विभागात बुधवारी ‘जेल टेक्नॉलॉजी’ या नव्या तंत्रज्ञानावर कार्यशाळा झाली. अधिष्ठाता डॉ.खैरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी वैद्यकिय अधीक्षक डॉ.किरण पाटील, विभागप्रमुख प्रा.डॉ.शैला पुराणिक, शरीर विकृती शास्त्र विभागप्रमुख डॉ.योगिता बाविस्कर, प्रा.डॉ.इम्रान पठाण, डॉ.अर्जुन सुतार, डॉ.विजय जयकर, उमेश कोल्हे यांच्यासह रक्तपेढीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जेल तंत्रज्ञान व रक्त गट तपासणीबाबत टुलिप डायग्नोस्टिक या कंपनीचे संचालक कल्पेश जैन यांनी प्रात्यक्षिक करुन दाखविले तसेच रुग्णांना अधिक सुरक्षित रक्ताचा पुरवठा कसा करता येतो त्याचे महत्व विषद केले. प्रास्ताविक रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी रोहीणी देवकर यांनी केले. तर आभार रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.अर्जुन सुतार यांनी मानले.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव