शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By विजय.सैतवाल | Updated: May 12, 2024 23:35 IST

मुलीच्या झोक्याच्या दोरीनेच संपविले जीवन : स्वामी समर्थ कॉलनीतील घटना

जळगाव  : लग्नाचा पहिला वाढदिवसाचा दिवस आणि तसे मोबाईलमध्ये व्हाट्सअपवर स्टेट्स ठेऊन सकाळी आनंदात असलेल्या कुणाल प्रकाश सूर्यवंशी (२९, रा. दातर्ती ता. साक्री जि. धुळे ह. मु. स्वामी समर्थ कॉलनी, द्वारका नगर परिसर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवार, १२ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कुणाल सूर्यवंशी हा तरुण स्वामी समर्थ कॉलनी येथे आई, वडील, पत्नी आणि तीन महिन्याच्या मुलीसह राहत होता. त्याचे शिक्षण सिव्हिल इंजिनिअर झाले असून एका सिमेंटच्या कंपनीत तो मार्केटिंग करायचा.  १२ मे रोजी त्याच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे त्याने मोबाईलमध्ये व्हाट्सअपवर स्टेट्स ठेवले होते. सकाळी कुटुंबियांसह अनेकांना तो भेटला तेव्हा आनंदी होता.

दुपारी त्याने राहत्या घरी पलंगाला बांधलेल्या झोक्याच्या दोरीलाच गळफास घेतला. पत्नी त्याला बोलवण्यासाठी गेली त्या वेळी तिला पतीने गळफास घेतल्याचे दिसले. शेजारील मंडळींच्या व पोलिसांच्या मदतीने तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि अनंत अहिरे, पोहेकॉ अनिल फेगडे यांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव