शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींना घेऊन जाणारे पोलिसांचे वाहन उलटले, पाच जण जखमी

By सागर दुबे | Updated: April 5, 2023 14:46 IST

अट्रावल गावातील दंगलीतील संशयित धरणगाव तालुक्यात असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली होती

जळगाव : अट्रावल दंगलीतील तीन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन यावलकडे निघालेल्या पोलिसांचे वाहन बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कडगाव रस्त्यावर उलटले. या अपघाता दोन पोलिसांसह तिन्ही संशयित आरोपी जखमी झाले असून जखमींवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

अट्रावल गावातील दंगलीतील संशयित धरणगाव तालुक्यात असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली होती. बुधवारी पहाटेच यावल पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन जळगाव मार्गे यावलकडे निघाले होते. सकाळी ७ वाजेच्या सुमारास कडगाव रस्त्यावरील खड्डयांमुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्याकडेला पलटी झाले. 

या अपघातात पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल अशोक बाविस्कर हे जखमी झाले. तर तिन्ही संशयित हे किरकोळ जखमी झाले. पोलिसांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून संशयितांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Accidentअपघात