शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पेंटरची स्वयंपाकघरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या, निवृत्तीनगरातील घटना

By विलास.बारी | Updated: May 13, 2023 23:02 IST

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: निवृत्तीनगर येथील हेमंत राजेंद्र चौधरी (३४) यांनी राहत्या घरामधील स्वयंपाक खोलीमध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नसून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला असलेले चौधरी हे पेंटरचे काम करीत होते. शुक्रवारी रात्री जेवण आटोपून चौधरी हे झोपले. मध्यरात्री घरात कुटुंबीय झोपलेले असताना त्यांनी दोरीच्या साहाय्याने स्वयंपाक खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ५ वाजता त्यांची पत्नी गायत्री यांना जाग आली. त्या स्वयंपाक खोलीमध्ये गेल्यानंतर त्यांना पतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. शेजाऱ्यांना ही घटना कळताच, त्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात वाहनातून हलविण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केल्यानंतर जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई मंगला, भाऊ विनोद, विवाहित दोन बहिणी, पत्नी गायत्री, मुलगा प्रतीक आणि मुलगी माही असा परिवार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव