शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सराईत गुन्हेगाराकडून चोरीचे ९ मोबाईल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 15:09 IST

चोरी, जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यात सराईत असलेल्या गुफरान शेख करीम (वय २२, रा. गेंदालाल मील, जळगाव) याला शहर पोलिसांनी अटक केली

ठळक मुद्देजळगाव शहर पोलिसांची कामगिरीसराईत गुन्हेगाराविरूद्ध गुन्हा दाखलएकास अटक, अन्य तिघं जण फरार

जळगाव : चोरी, जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यात सराईत असलेल्या गुफरान शेख करीम (वय २२, रा. गेंदालाल मील, जळगाव) याला शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ४१ हजार रुपये किमतीचे ९ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुफरान याच्याकडे चोरीचे मोबाईल असून त्याने गेंदालाल मील भागात बिर्याणी हाऊसजवळ एका तरुणाला मारहाण करुन मोबाईल हिसकावून पळ काढला होता, अशी माहिती सहायक फौजदार वासुदेव सोनवणे यांना मिळाली होती. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या पथकातील सहायक निरीक्षक आशिष रोही, वासुदेव सोनवणे, संजय शेलार, बशीर तडवी, गणेश शिरसाळे, संजय भालेराव, दीपक सोनवणे, सुधीर साळवे, अक्रम शेख, प्रणेश ठाकूर, किरण पाटील, अमोल विसपुते व इम्रान सैय्यद यांनी मंगळवारी सायंकाळी गुफरान याला सापळा लावून अटक केली. त्यांना घेतलेल्या घरझडतीत त्याच्याकडे ४१ हजार रुपये किमतीचे ९ मोबाईल आढळून आले. त्याच्यासोबतचे तीन साथीदार फरार आहेत. दरम्यान, गुफरान याच्याकडून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. न्यायालयाने गुफरान याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव