शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील ८०० विद्यार्थिनी पाहणार ‘पॅडमॅन’ चित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:32 IST

मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराबाबत जागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व अनुभूती स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने १३ रोजी सकाळी ११ ते २ या वेळात कांताई हॉल येथे शहरातील ८०० किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी पॅडमॅन चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे़

ठळक मुद्देशहरातील १० शाळांची निवड१३ रोजी दाखविणार चित्रपटइयत्ता ८ वी ते १० वीच्या वर्गातील मुलींना दाखविणार पॅडमॅन चित्रपट

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१० - मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराबाबत जागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व अनुभूती स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने १३ रोजी सकाळी ११ ते २ या वेळात कांताई हॉल येथे शहरातील ८०० किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी पॅडमॅन चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे़राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने अस्मिता योजना राबविण्यात येत आहे़ या अंतर्गत किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स पुरविण्यात येते़ याबाबत मुलींमध्ये जागृती होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवा यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता ८ वी ते १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींना पॅडमॅन हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे शहरातील १० शाळांची निवड करण्यात आली आहे़या शाळांचा आहे समावेशला़ना़ सार्वजनिक विद्यालय, नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय, पुष्पावती खुशाल गुळवे विद्यालय, प़ऩ लुंकड कन्याशाळा, जि़प़ विद्यानिकेतन विद्यालय, आऱआऱ विद्यालय, भाऊसाहेब राऊत विद्यालय, नूतन मराठा विद्यालय, अँग्लो उर्दू हायस्कूल, इकरा हायस्कूल या १० विद्यालयांचा समावेश असून या विद्यालयांमधील विद्यार्थीनींना चित्रपट दाखविण्यात येणार आहे़

टॅग्स :JalgaonजळगावPadmanपॅडमॅन