शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

७७ कार्यकारी संस्थांची निवडणूक जाहीर

By admin | Updated: February 12, 2015 13:34 IST

जिल्ह्यातील ७७ 'ब' वर्ग विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची पंचवार्षिक निवडणूक जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी १२ फेब्रुवारीपासून जाहीर केली आहे.

जळगाव : जिल्ह्यातील ७७ 'ब' वर्ग विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची पंचवार्षिक निवडणूक जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी १२ फेब्रुवारीपासून जाहीर केली आहे.जळगाव तालुक्यातील नांद्रा, शिरसोली प्र.बो., विदगाव,रावेर-रावेर, सावखेडा बु., पुनखेडा, खिर्डी खु., खानापूर, खिरोदा, विवरे बु., जामनेर-लहासर, लों्रढी बु., टाकरखेडा, नांद्रा प्र.लो.भराडी, केकतनिंभोरे, चिलगाव ,खादगाव, खडकी, गारखेडा, किन्ही, लिहा बु., मांडवे बु., जळांद्री, ओझर, चिंचोली पिंप्री, शेंगोळा, पळासखेडा बु., चिंचखेडा तर्फे वाकडी, नेरी बु., करमाड, तिघ्रेवडगाव, चाळीसगाव-खेडगाव, धामणगाव, आंधारी, अलवाडी, उंबरखेड, पिंपरखेड, डोणदिगर, पारोळा-विटनेर, टोळी वि.का.संस्था पारोळा, चबुत्रे वि.का.संस्था पारोळा, धुळपिंप्री, बहादरपूर, अमळनेर-कळमसरे, निंभोरे, पातोंडा, चोपडा-मामलदे, मल्हारपूरा, मजरेहिंगोणे, वडगाव, विरवाडे, कर्जाणा, धरणगाव- पथराड बु., दोनगाव, साकरे, नांदेड सेवा सहकारी संस्था, महात्मा फुले वंजारी वि.का.स. धरणगाव, बाभुळगाव, एरंडोल-फरकांडे, भालगाव, कासोदा, बोदवड-एणगाव, चिंचखेडा प्र.बो., धोंडखेडा, मनूर बु., मुक्ताईनगर-वढोदा, सारोळा, मेळसांगवे, भडगाव-नू.कनाशी, जुवार्डी, पळासखेडा, नूतन भडगाव, पाचोरा-बाळद बु., भोकरी, कुरंगी, लासगाव या ७७ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची निवडणूक होणार आहे. १२ फेब्रुवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार आहेत. प्राप्त झालेली नामनिर्देशनपत्रे त्याच दिवशी दुपारी ३.३0 वाजता प्रसिध्द करण्यात येणार आहेत. १८ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. २0 फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधित नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. ९ मार्च रोजी पात्र उमेदवारांना निशाणी वाटप करण्यात येणार आहेत. १५ मार्च रोजी मतदान नियोजित आहे.