शहरं
Join us  
Trending Stories
1
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
2
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
3
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
4
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
5
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
6
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
7
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
8
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
9
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
10
देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; २०२६ जूनपर्यंत…
11
आजचे राशीभविष्य : बुधवार ७ जानेवारी २०२६; आजचा दिवस शुभ फलदायी, विविध स्तरांवर लाभ संभवतात
12
जि.प. निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात? १२ जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात
13
मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी
14
प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली
15
“विलासराव देशमुख यांच्या आठवणी कोणीही पुसू शकत नाही”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
सभेसाठी मैदान दिले जात नाही: संजय राऊतांचा दावा; ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकच मोठी सभा
17
मराठी टक्का वाढवण्यास ठोस आराखडा आहे का? गेली २० वर्षे ज्यांची सत्ता होती…: प्रकाश आंबेडकर
18
जनतेचे प्रश्न सोडवण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनाच प्रचारसभांसाठी मैदान मिळेना...!
19
राहुल नार्वेकरांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज नाकारल्याचा आरोप; ८ उमेदवार हायकोर्टात
20
एमसीए निवडणुकीसाठी दोन महिन्यांत ४०० सभासदांची नोंदणी झाली कशी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित गुटख्यासह ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By विवेक चांदुरकर | Updated: February 1, 2024 17:35 IST

मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जाते.

जळगाव जामोद : तालुक्यातील आसलगाव येथे प्रतिबंधित गुटख्यासह ७६ लाख ७३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल ३१ जानेवारी रोजी सायंकाळी जप्त करण्यात आला.

पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन आसलगाव येथे तपासणी केली असता उत्तरप्रदेशातील देवरी येथील आरोपी अरमान अली कुतुबुददीन अली (वय ३०) एम एच ०४ केयू ४२५७ क्रमांकाच्या मालवाहू वाहनामध्ये प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करीत असल्याचे आढळला. यावेळी ७६ लाख ७३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी, गुलाबसिंग किर्ता वसावे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध कलम ३२८, १८८, २७२, २७३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सपोनि पि. आर. इंगळे करीत आहेत.तीन खुटी येथे पोलीस चाैकीची गरज

मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जाते. बर्हाणपूरवरून जळगाव जामोदला सातपुडा पर्वतरांगामधून असलेल्या मार्गाने गुटख्याची वाहतूक केल्या जाते. त्यामुळे या मार्गावर मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या तीनखुटी येथे पोलिस चाैकी सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव