शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेंदुर्णी नगरपंचायतीसाठी ७२ ते ७५ टक्के मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 19:11 IST

शेंदुर्णी ता. जामनेर येथील नगरपंचायतीच्या पहिल्या- वहिल्या निवडणुकीसाठी रविवारी भरघोस म्हणजे सरासरी ७२ ते ७५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

जळगाव : शेंदुर्णी ता. जामनेर येथील नगरपंचायतीच्या पहिल्या- वहिल्या निवडणुकीसाठी रविवारी भरघोस म्हणजे सरासरी ७२ ते ७५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६६ टक्के मतदान झाले होते.  १७ जागांसाठी ५३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. आता सोमवारी होणा-या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   या ५३ उमेदवारांमध्ये भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी १७, मनसे व शिवसेनेचे प्रत्येकी ८ व अपक्ष ३ उमेदवार आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी विजया खलसे (भाजप), क्षितीजा गरुड (राष्ट्रवादी), मनिषा बारी (शिवसेना) व सरीता चौधरी (मनसे) यांच्यात चुरशीची लढत झाली.         मतदारांना आर्थिक आमीष दाखविण्याच्या प्रयत्नात असलेल्या बाहेरच्या कार्यकर्त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांनी चोप दिल्याची घटना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. सकाळी साडेनऊपर्यंत बहुतेक केंद्रावर रांगा होत्या. सकाळी ११.३० वाजेपर्यंत  ३४ टक्के मतदान  झाले. दुपारी मतदानासाठी केंद्रावर गर्दी वाढल्याने दीड वाजेपर्यंत ५१.४ टक्के मतदान झाले होते. शनिवारी रात्री एका वाहनचालकाला मारहाण करण्यात आली होती, याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांच्यासह पाच जणांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव