शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

उपचार घेणाऱ्यांमध्ये ७१ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 11:53 IST

जळगाव : जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सातत्याने नवीन रुग्णांपेक्षा ...

जळगाव : जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सातत्याने नवीन रुग्णांपेक्षा अधिक आढळून येत आहे़ त्यामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्याही घटत असल्याचे चित्र असून उपचार घेणाºयांपैकी ७१ टक्के रुग्ण हे लक्षणेविरहीत आहेत. ही मोठी दिलासादायक बाब समोर आली आहे.कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे बाधित होणाºयांचे प्रमाणही वाढत आहे. नवीन रुग्णही झपाट्याने समोर येत आहेत़मात्र, कमी लक्षणे असणे किंवा अगदीच लक्षणे नसणे अशा रुग्णांचे प्रमाण यात सर्वाधिक आहे़ अशा रुग्णांना केवळ दहा दिवसांसाठी विलगीकरणात ठेवले जाते़ त्यासाठी स्थानिक पातळ्यांवर कोविड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे़गृह विलगीकरणाचा पर्याय प्रशासनाने उपलब्ध करून दिला असला तरी या प्रक्रियेला लागणारा विलंब हा डोकेदुखी वाढविणारा असल्याने रुग्णांना घरी पर्याय असतानाही कोविड केअर सेंटरलाच रहावे लागत आहे़प्रशासनाची तयारीरुग्ण वाढीचा वेग बघता प्रशासनाने जुलैत मोठ्या प्रमाणावर आॅकिसजन बेड उभारले आहेत़ यात लोकसहभागाचा मोठा वाटा राहिला असून आता तालुकास्तरावरच रुग्णांना आॅक्सिजन उपलब्ध होत आहे़ सद्या स्थितीतही उपलब्ध बेडची संख्या बºयापैकी असल्याने आगामी काळात रुग्णवाढल्यास प्रशासनाची तयारी असल्याचे सद्यस्थितीत चित्र आहे़अशी आहे स्थितीउपचार घेणोर रुग्ण : ३०२०लक्षणे नसलेले रुग्ण :२१५७आॅक्सिजनवरील रुग्ण : २९१व्हेंटीलेटरवरील रूग्ण : ८५उपलब्ध बेडची संख्याकोविड केअर सेंटर ६६९डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर : ४५८डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल्स : ३५५

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव