शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

म्हसावद येथे चोरट्यांनी लांबविले ६३ हजारांचे बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 21:12 IST

म्हसावद गावातील लमांजन रस्त्यावर असलेले देवेंद्र रमेश जाधव (वय-२७, रा़ कळमसरा, ता़पाचोरा) यांच्या जय तुळजा भवानी अ‍ॅग्रो एजन्सीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ६३ हजार रूपये किंमतीचे कापूस बियाण्याचे ९० पाकिट तर मका बियाणे ५ पािकट चोरून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी ६़३० वाजेच्या सुमारास घडली़

ठळक मुद्देकापूस बियाण्यांचे ९० तर मका बियाण्यांचे ५ पाकिट लंपासअ‍ॅग्रो एजन्सीचे कुलूप तोडून केली चोरीमंगळवारी सकाळी झाला प्रकार उघड

जळगाव- म्हसावद गावातील लमांजन रस्त्यावर असलेले देवेंद्र रमेश जाधव (वय-२७, रा़ कळमसरा, ता़पाचोरा) यांच्या जय तुळजा भवानी अ‍ॅग्रो एजन्सीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ६३ हजार रूपये किंमतीचे कापूस बियाण्याचे ९० पाकिट तर मका बियाणे ५ पािकट चोरून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी ६़३० वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे़देवेंद्र जाधव हे कळमसरा येथे वास्तव्यास असून लमांजन रस्त्यावरील ग्रामपंचायतीच्या कॉम्पलेक्समध्ये त्यांचे जय तुळजा भवानी अ‍ॅग्रो एजन्सी हे बियाणे विक्रीचे दुकान आहे़ सोमवारी जाधव हे नेहमीप्रमाणे दिवसभरातील काम आटोपून रात्री ८़३० वाजता दुकानाला कुलूप लावून निघून गेले़ मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकवून आत प्रवेश केला़ त्यानंतर ५८ हजार ५०० रूपये किंमतीचे कापुस कापुस बियाण्यांचे ९० पाकिट तसेच ४ हजार ५०० रूपये किंमतीचे मका बियाण्यांचे ५ पाकिट असे एकूण ६३ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ मंगळवारी सकाळी ६़३० वाजता नेहमीप्रमाणे जाधव हे दुकानावर आल्यावर त्यांना दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिल्यावर कपाशी व मका बियाण्यांचे पाकिट चोरीचे लक्षात आले.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा