शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात गॅस पंपावर कारमधून ६० हजाराची रोकड असलेली बॅग लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:26 IST

गॅस पंपावर कारमध्ये गॅस भरत असताना सुटाबुटात असलेल्या चोरट्याने कारमध्ये ठेवलेली ६० हजार रुपये रोकड असलेली बॅग लांबविल्याची घटना गुरुवारी दुपारी ख्वॉजामिया चौकातील गॅस पंपावर घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्दे ख्वॉजामिया चौकातील घटना  चोरटा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद खेडीभोकरीच्या तरुणाला गंडा

जळगाव : गॅस पंपावर कारमध्ये गॅस भरत असताना सुटाबुटात असलेल्या चोरट्याने कारमध्ये ठेवलेली ६० हजार रुपये रोकड असलेली बॅग लांबविल्याची घटना गुरुवारी दुपारी ख्वॉजामिया चौकातील गॅस पंपावर घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील खेडी भोकरी येथील ठिबक नळ्यांचे व्यापारी रणछोड सुभाष पाटील (वय ३६) हे ठिबक नळ्या घेण्यासाठी गुरुवारी ओमनी कारने (क्र.एम.एच.१९ सी.यु.४६१६) जळगावात आले होते. येताना त्यांनी घरुन २० हजार रुपये आणले होते. शहरातील पंजाब नॅशनल बॅँकेतून ४० हजार रुपये काढले. ही रक्कम काळ्या रंगाच्या बॅगेत ठेवली व गणेश कॉलनी रस्त्यावरील ख्वॉजामिया चौकातील शंकरलाल रतनलाल आॅटो या गॅस पंपावर कारमध्ये गॅस भरण्यासाठी दुपारी १२.४५ ते १.२५ दरम्यान आले होते.मोबाईलवर बोलण्याचे नाटक करीत साधला डावरणछोड पाटील हे कारच्या मागे बोनेट उघडण्यासाठी आले. त्यावेळी क्लिनर साईडने एक सुटाबुटातील  असलेला तरुण मोबाईलवर बोलत आला. उच्च राहणीमान असल्याने तो चोरटा आहे याची किंचितशीही कल्पना नव्हती. गॅस भरल्यानंतर पंपावरील कर्मचाºयाला दोन हजार रुपये देत असताना चोरट्याने कारमधून बॅग काढून पोबारा केला. रणछोड कार सुरु करायला गेले असता बॅग गायब होती. 

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी