शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत पकडला ६ लाखाचा गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 12:56 IST

आरक्षित बोगीतून ८ बॅगा जप्त

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा बलाने भुसावळहून केला पाठलाग

जळगाव : पुरी-ओखा या एक्सप्रेसच्या वातानुकुलित आरक्षित बोगीतून जाणारा सहा लाख रुपये किमतीचा गांजा रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सोमवारी रात्री आठ वाजता पकडला. विशेष म्हणजे या गांजासोबत एकही व्यक्ती नव्हता. त्यामुळे त्याचा मालक, वाहतूक करणारा व खरेदी करणारा कोण हे स्पष्ट होऊ शकले नाही.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पुरी ओखा या एक्सप्रेसच्या बी-२ या वातानुकुलित बोगीतून गांजा जात असल्याची गुप्त माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) निरीक्षक महेंद्र पाल यांना मिळाली होती. त्यानुसार पाल यांनी सापळा यशस्वी व्हावा म्हणून हेडकॉन्स्टेबल आर. एन.पाटील, विक्रम वाघ, प्रमोद सांगळे व रंगलाल जाधव यांचे पथक भुसावळ येथे पाठविले. ही गाडी भुसावळ स्थानकावर येताच पथक बी-२ या बोगीत शिरले. तपासणी करीत असताना या बोगीतील ३४ ते ३७ या क्रमांकाच्या आरक्षित सीटजवळ ८ बॅगा संशयास्पद दिसून आल्या. बोगीतील प्रवाशांना विचारणा केली असता मालक म्हणून कोणीच पुढे आले नाही.रात्री ७.४० वाजता ही गाडी जळगाव स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. निरीक्षक महेंद्र पाल व सहकारी तेथे थांबूनच होते.दरम्यान, या सर्व बॅगा उतरवून आरपीएफच्या कार्यालयात आणण्यात आल्या. सर्व बॅगांमध्ये पॅकेट तयार करुन ठेवण्यात आले होते. या पॅकेटला वरुन चिकटपट्टीचे आवरण लावण्यात आले होते. यातील काही पाकीट आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी फोडून तपासणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव