शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या विद्यापीठाकडून ६७ अभ्यासक्रमांचे ५० टक्के शुल्क माफ!

By अमित महाबळ | Updated: August 24, 2023 19:37 IST

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली

अमित महाबळ

जळगाव : विद्यापीठाने एम.के.सी.एल. सोबत सामंजस्य करार केलेला असून, त्याअंतर्गत विशारद स्कील डेव्हलपमेंट माध्यमातून महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळांमधील विद्यार्थ्यांना क्लिक कोर्सेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातील सर्व कोर्सेससाठी आकारल्या जाणाऱ्या एकूण शुल्कातील विद्यापीठाला मिळणाऱ्या शुल्कापैकी ५० टक्के शुल्काला ‘कुलगुरू कौशल्य विकास शिष्यवृत्ती’म्हणून सूट देण्याचा विद्यार्थी हिताचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.            

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांना मान्यता देण्यात आली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत एम.के.सी.एल. सोबत विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे ६० तासांचे २ क्रेडीटचे आणि १२० तासांचे ४ क्रेडीटचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. एकूण ६७ कोर्सेस यामध्ये उपलब्ध आहेत.  हे आहेत अभ्यासक्रमअकाऊंटींग करीअर, बँक ऑफिस करीअर, डिझायनिंग, डिजीटल आर्ट्स, डिजीटल फ्री लान्स तसेच हार्डवेअर व नेटवर्क मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आदी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यातील काही कोर्सेसचे शुल्क ५००० रुपये आहे, तर काहींचे २५०० रुपये शुल्क आहे. 

ही अट पूर्ण करा, मगच मिळेल सवलतअभ्यासक्रमाच्या शुल्कापैकी एम.के.सी.एल.ला दिले जाणारे शुल्क वगळता विद्यापीठाला प्राप्त होणाऱ्या शुल्कातून हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘कुलगुरू कौशल्य विकास शिष्यवृत्ती’ म्हणून ५० टक्के शुल्क सूट देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेतला.

टॅग्स :JalgaonजळगावEducationशिक्षणuniversityविद्यापीठ