शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

यावल शहरात ४९ वर्षीय व्यक्तीचा ट्रॅव्हल बसवरून खाली पडल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 02:10 IST

एका ४९ वर्षीय इसमाचा उभ्या असलेल्या ट्रॅव्हल बसच्या टफावरील कॅरीयरवर केळीचे पानं ठेवतांना तोल जावुन खाली पडल्याने मृत्यू झाला

यावल : शहरातील एका ४९ वर्षीय इसमाचा उभ्या असलेल्या ट्रॅव्हल बसच्या टफावरील कॅरीयरवर केळीचे पानं ठेवतांना तोल जावुन खाली पडल्याने मृत्यू झाला ही घटना गुरूवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली मयत व्यक्तीचे नाव राजेंद्र ऊर्फ राजू मुकुंदा बारी असे असुन या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.शहरातील जनता बँकेच्या मागील बाजुस असलेल्या बारी वाड्यातील रहिवासी राजेंद्र ऊर्फ राजू मुकुंदा बारी वय ४९ हे दररोज यावल येथून धावणाऱ्या साईराम ट्रॅव्हल्सच्या बसेसव्दारे केळीचे पान पुणे पाठवण्याचा व्यवसाय करतात. दि. १५ आॅक्टोबर गुरुवार रोजी चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्रोल पंपावर ट्रव्हल्स क्रमांक एम. एच. १९ वाय. ६१११ ही उभी होती. तेव्हा रोजच्याप्रमाणे उभ्या असलेल्या या बसवरील टपावर चढुन कॅरीअरवर बारी हे केळीचे पानाचे गठ्ठे बांधत होते.बारी हे पुणे येथे संगमवाडीमधील नातेवाईक आशा संतोष बारी यांच्या कडे पाठवत असत. मात्र चार वाजेच्या सुमारास बसच्या कॅरीवर केळी गठ्ठे टाकून बांधत असतांना अचानक खाली पडले व त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली हा प्रकार लक्षात येताच त्यांना जखमी अवस्थेत यावल ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले.मात्र रस्त्याचं त्यांची प्राणज्योत मालावली. या प्रकरणी यावल पोलिसात बस चालक तेजस लहू पाटील रा. अमळनेर यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार असलम खान करीत आहे. मयत बारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असुन त्यांच्या अशा अपघातील निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातYawalयावल