शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात एटीएम कार्ड बदल करुन ४२ हजाराचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 13:10 IST

निवृत्त शिक्षकाची फसवणूक

ठळक मुद्दे गुन्हा दाखलदुसऱ्या दिवशी उघड झाला प्रकार

जळगाव : एटीएम कार्डची अदलाबदल करुन दोघा संशयितांनी हिरोजी बाबुराव पाटील (वय ७३, रा. सोनाळा, ता.जामनेर) या सेवानिवृत्त शिक्षकाच्या बॅँक खात्यातून ४२ हजार रुपये लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुरुवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात दोन जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिरोजी पाटील हे १८ सप्टेंबर रोजी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी जळगाव शहरात आले होते. सकाळी पावणे दहा वाजता स्टेट बॅँकेच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्ये गेले असता मशीनमध्ये कार्ड टाकले व दहा हजार रुपयाचा आकडा टाकला, मात्र रक्कम मशीनच्या बाहेर आली नाही. त्यानंतर पुन्हा कार्ड मशीनमध्ये टाकून ५ हजाराचा आकडा टाकला तरीही रक्कम निघाली नाही. त्यावेळी मागे थांबलेल्या दोघांनी ४ हजार रुपयांचा आकडा टाकण्याचा सल्ला दिला. त्यानुसार प्रयत्न केले असता ४ हजार रुपये मशीनमधून निघाले. तीन वेळा मिळून १२ हजार रुपये पाटील यांनी काढले. यावेळी हातचलाखी करुन या दोन जणांनी पाटील यांच्याजवळील एटीएम कार्ड घेऊन त्यांच्याजवळील एटीएम कार्ड पाटील यांना दिले.दुसऱ्या दिवशी उघड झाला प्रकारपैसे काढल्यानंतर पाटील डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेले. तेथून ते कुसुंबा येथे पुतण्याकडे गेले. दुसºया दिवशी पुतण्याला एटीएम कार्ड देऊन परत पैसे काढायला पाठविले असता ते एटीएम कार्ड चंदूराम नावाच्या व्यक्तीचे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यातून पैसे निघाले नाहीत. पाटील सोनाळा येथे बॅँकेत चौकशी केली असता शहरातील बेंडाळे चौकातील एटीएममधून पैसे काढल्याचे निष्पन्न झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव